निदर्शकांना पांगवण्यासाठी सुरक्षा दलांनी गोळ्या आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. मुझफ्फराबादमध्ये पाच, धीरकोटमध्ये पाच आणि दादियालमध्ये दोघांचा मृत्यू झाला. ...
सप्टेंबरमध्ये, अमेरिकेने G7 देशांना रशियन तेल खरेदी करणाऱ्या देशांवर शुल्क लादण्याचा आग्रह केला, एकत्रित प्रयत्नच मॉस्कोच्या युद्ध यंत्रणेसाठी निधीचा स्रोत बंद करू शकतात, असे अमेरिकेने सांगितले. ...
"गांधी जयंती हा प्रिय बापूंच्या असाधारण जीवनाला श्रद्धांजली वाहण्याचा दिवस आहे. त्यांच्या आदर्शांनी मानवी इतिहासाचा मार्ग बदलला. धैर्य आणि साधेपणा कसा मोठा बदल घडवून आणू शकतो हे त्यांनी दाखवून दिले,असे मोदींनी लिहिले आहे. ...
आता या दोन्ही देशात विमान वाहतूक सेवा पूर्ववत करण्यावर सहमती झाली आहे. त्यामुळे भारतातून एअर इंडिया, इंडिगो चीनसाठी विमान सेवा सुरू करण्यावर काम करत आहे. ...
Chandni Bar Sequel : 'चांदनी बार २' चित्रपटाची सध्या बरीच चर्चा रंगली आहे. या चित्रपटासाठी तृप्ती डिमरी, अनन्या पांडे आणि शर्वरी वाघ यांच्या नावांची चर्चा आहे. ...
या महत्त्वाच्या दौऱ्यासाठी तयारी सुरू असून पुतिन एका दिवसासाठी येणार की दोन दिवसांसाठी येणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दौऱ्याचे सविस्तर तपशील निश्चित करण्यासाठी रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लाव्हरोव नोव्हेंबरमध्ये भारतात येणार आहेत. ...
अनेक कार्यालये बंद केली जातील, काही तर कायमची बंद केली जाण्याच्या भीतीने देशवासीय चिंतेत आहेत. शटडाऊनमुळे शिक्षण, पर्यावरण व इतर सेवा विस्कळित होण्याची शक्यता आहे. ...
अनेकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका व हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता दाखविली नाही. ‘राष्ट्र प्रथम’ हे तत्त्व उराशी बाळगून संघ काम करत राहिला, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सांगितले. ...